Health Care : शेवग्याच्या पानांचे जबरदस्त फायदे,आताच आहारात समावेश करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोष्टिक वनस्पती

शेवगा ही एक पोष्टिक वनस्पती मानली जाते.शेवगामध्ये कॅल्शियम, लोह,जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात.

Benefits | GOOGLE

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

शेवग्याच्या पानांचा दैनंदिन आहारात समावेश केल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity Power | GOOGLE

पोषक घटक

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन A,C आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक असतात.

Vitamin | GOOGLE

थकवा दूर करतात

हे घटक शरीराला ताकद देतात आणि थकवा दूर करण्यास मदत करतात.

Weakness | GOOGLE

रक्षण करणे

शेवग्याच्या पानांमध्ये अॅंटीऑक्सिडेंट घटक असतात, जे शरीराच्या होणऱ्या नुकसानीचे रक्षण करतात.

Moringa Leaves | GOOGLE

पोटाच्या समस्या कमी होतात

तसेच शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने पचन सुधारते, पोट स्वच्छ राहते आमि गॅसची समस्या कमी होते.

Stomach Problems | GOOGLE

रक्तातील साखर

शेवग्याची पाने खाल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

blood sugar control | GOOGLE

आरोग्य

तसेच शेवग्याची पाने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Health | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | canva

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

summer health tips | GOOGLE
येथे क्लिक करा