Shani Vakri saam tv
राशिभविष्य

Shani Dev Vakri: 139 दिवस गुरूच्या घरात शनी चालणार उल्टी चाल; बिझनेस-नोकरीतून मिळणार अपार पैसा

Shani Dev Vakri 2025: काही ग्रह गोचरप्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात. असंच शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि प्रगतीची संधी मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या स्थितीत बदल करतो. यामध्ये शनी देव सर्वात मंद गतीने भ्रमण करतात. त्यामुळे त्यांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी ३० वर्षे लागतात. शनि देव मार्चमध्ये मीन राशीत प्रवेश केला होता. तर येत्या काळात आता शनी देव उल्टी चाल चालणार आहे.

जुलै महिन्यातील शनीची हालचाल महत्त्वाची असणार आहे. जुलैमध्ये शनी देव वक्री चाल चालणार आहेत. शनि देव सुमारे १३९ दिवस वक्री गतीने जाणार आहेत. अशा परिस्थितीत शनि देवाच्या वक्रीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकतेणार आहे. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळू शकणार आहे ते पाहूयात.

मिथुन रास

शनीची वक्री चाल तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकणार आहे. बिझनेसमनसाठी हा काळ चांगला राहणार आहे. शनिदेव तुमच्या राशीपासून आठव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहेत. या वेळी तुम्हाला भाग्य मिळण्याची शक्यता आहे.

कर्क रास

शनिदेवाची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीपासून भाग्यस्थानात वक्री होणार आहेत. या काळात तुमचे भाग्य चमकू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीपासून सातव्या आणि आठव्या स्थानाचे स्वामी आहेत. या काळात भागीदारीच्या कामात चांगला नफा मिळू शकणार आहे. कोर्टाच्या प्रकरणात तुमचा विजय होणार आहे.

मकर रास

शनिदेवाची वक्री चाल सकारात्मक ठरू शकणार आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य वाढू शकणार आहे. तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT