मेष : आजचा दिवस सामान्य राहील. जुने कामे संथ गतीने पूर्ण होईल. घरात चांगलं वातावरण राहील. ऑफीसमध्ये कामात सुधारणा दिसून येतील.
वृषभ : दिवसभरात किरकोळ खर्च वाढेल. घर आणि कुटुंबाच्या कामासाठी पैसे खर्च होतील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची अधिक चिंता करण्याची गरज नाही.
मिथुन : रखडलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायातून नफा मिळण्याचे संकेत आहेत. थकवा जाणवू शकतो.
कर्क : जुना ताण कमी होईल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यास वेळ मिळेल. नोकरीत नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
सिंह : कामात ताण वाढू शकतो. आर्थिक बाबतीत कुटुंबाची मदत मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
कन्या : नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यापारात फायदा होण्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य ठीक राहील.
तुला : ऑफिसमध्ये प्रमोशन होईल. कुटुंब आणि पार्टनरची साथ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
वृश्चिक : काही कामे पूर्ण होण्यास उशीर लागू शकतो. नोकरीत मेहनत अधिक करावी लागू शकते. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक करावे लागतील.
धनु : दुसऱ्यांना उधार दिलेले पैसे पुन्हा मिळतील. दिवसभर कामकाजात व्यग्र राहाल. खर्च विचारपूर्वक करावा लागेल.
मकर : नोकरी-व्यवसायासाठी केलेल्या कष्टाचं फळ मिळेल. कुटुंबाची साथ मिळेल.
कुंभ : आर्थिक स्थिती चांगली राहील. ऑफिसमध्ये ताण जाणवेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी संधी मिळेल.
मीन : तुमचं काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. नात्यांत निर्माण झालेले गैरसमज दूर करावे. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल.
Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. लेखाच्या आधारावर निर्णय घेण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.