Monday Horoscope : गोड गुलाबी संसारात मिठाचा खडा पडणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावे लागणार काळजीपूर्वक निर्णय

Monday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांच्या संसारात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. तर काहींना काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील.
Horoscope in Marathi
HoroscopeSaam tv
Published On

मेष : मित्रांसोबत खेळायला जाण्याची शक्यता आहे. दिवसभरात किरकोळ खर्च वाढू शकतो. पार्टनरकडे दुर्लक्ष केल्यास भांडण होऊ शकते.

वृषभ : आर्थिक लाभ होऊ शकतो. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यावा लागेल.

मिथुन : कोणत्याही एका आजाराने त्रस्त राहण्याची शक्यता आहे. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. मित्रांची उधारी द्यावी लागेल.

कर्क : तुमच्याकडून जुने मित्र उधार पैसे वाहण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालण्याची शक्यता आहे.

सिंह : नोकरीच्या शोधात असणाऱ्या खुशखबरी मिळू शकतो. काम न मिळाल्याने नाराज व्हाल. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कन्या : दिवसभरात ताण तणावापासून दूर राहाल. एखाद्या कार्यक्रमासाठी सहभागी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादा व्यक्ती प्रपोज करू शकतो.

Horoscope in Marathi
Saturday Horoscope : अचानक पैशांची भरभराट होणार; वृषभसह ५ राशींच्या लोकांना लागणार लॉटरी

तुला : आर्थिक योजना आखाव्या लागतील. दिवसभर आवडीचे काम कराल.

वृश्चिक : कुटुंबातील सदस्य मदतीला धावतील. घर खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनु : रखडलेले कामे पूर्ण होतील. तुमचा दिवसभरात दुप्पट खर्च होईल. एखाद्या कामामुळे चिंतेत राहू शकता.

Horoscope in Marathi
Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

मकर : आर्थिक बाबतीत चिंतेत राहण्याची शक्यता आहे. पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ : पार्टनरमुळे ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. संसारात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

मीन : तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांनंतर व्यस्त कामातून आराम करण्यासाठी वेळ मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com