श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक
मोबाईल नंबर - 9860187085
राशीभविष्य, दिनांक २१ मार्च २०२६
मेष : आज दिवसभरात थोडं अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. कार्यालयात अनावश्यक वाद टाळावे लागेल.
वृषभ : मनात अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल केल्याने प्रगतीची संधी मिळेल.
मिथुन : तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मेहनत केल्याने उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
कर्क : नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पार्टनरशी नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
सिंह : भविष्याविषयी निर्णय घेताना विचारपूर्वक पावले उचलावे लागतील. प्रगतीचा योग दिसतोय.
कन्या : तणावात शांत राहणे गरजेचे आहे. आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
तुळ : करिअरमध्ये यश मिळण्याचा योग आहे. पैशांची भरभराट होईल.
वृश्चिक : वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांना नव्या संधी मिळतील. रखडलेली सरकारी कामे पूर्ण करतील.
धनु : आनंदाचे क्षण अनुभवण्यास मिळतील. आरोग्य चांगलं राहील .
मकर : ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. कामात असतानाही पार्टनरशी संपर्क ठेवा.
कुंभ : कार्यालयात वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा. दिवसभरात अचानक धनलाभ होईल.
मीन : प्रेम, आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा बचतीवर भर द्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.