

मेष : ऑफिसमध्ये वरिष्ठाकडून कामाचं कौतुक होईल. पैशांची बचत करण्याची स्मार्ट आयडिया मिळेल. किरकोळ खर्च टाळावेत .
वृषभ : मित्रांमध्ये सकारात्मकता निर्माण कराल. जुने मित्र सरप्राइज देऊ शकतात. बाहेर जायचा प्लान करू शकता.
मिथुन : नवीन मित्र होतील. दिवसभर आनंदी राहाल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल.
कर्क : दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. ध्येय पूर्ण करण्याचे संकेत मिळतील. रखडलेले कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल.
सिंह : छोट्या आव्हानाचा सामना करावा लागेल. नियोजित काम पूर्ण करण्यावर भर द्याल. जुन्या मित्रांसोबत पिकनिकचा प्लान कराल.
कन्या : मैत्री आणखी चांगली होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
तुला : खास मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. अडचणीत शांत राहून निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.
वृश्चिक : लव्ह लाइफकडे लक्ष द्या. किरकोळ खर्च कमी करणे फायदेशीर ठरेल. मन प्रसन्न राहील.
धनु : पार्टनरकडे विवाहाचा प्रस्ताव मांडू शकता. आयुष्यात सुखी होण्यास सुरुवात होईल. काम वेळेत पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.
मकर : आज दिवसभरात आत्मविश्वास वाढेल. ऑफिसमध्ये मन कामावर केंद्रीत कराल. संधीचं सोने करण्याची संधी मिळेल.
कुंभ : मित्रांच्या मदतीने अडचणी सोडवाल. कामाप्रती प्रामाणिक राहिल्यास फायदा होईल. नव्या सामाजिक कार्याला सुरुवात करू शकता.
मीन : जुन्या मित्रांची भेट झाल्याने आनंदी वाटेल. तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येतील. सकाळपासून मन आनंदी राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.