Wednesday Horoscope : वैवाहिक आयुष्यात वादळ येण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना धाडसी निर्णय घ्यावे लागतील

Wednesday Horoscope in Marathi : आयुष्यात वादळ येण्याची शक्यता आहे. काहींना धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
Today wednesday Horoscope Marathi
Today wednesday Horoscope Marathi Saam tv
Published On

मेष : आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दिवसभरात तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांवर अधिक खर्च कराल.

वृषभ : तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कार्यालयात तुमचा मान-सन्मान वाढेल. गोड बातमी कानी पडेल.

मिथुन : चांगल्या कामात अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष ठेवावे. कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल.

Today wednesday Horoscope Marathi
Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

कर्क : कार खरेदीचा चांगला मुहूर्त आहे. पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी भेटवस्तू द्या .

सिंह : कार्यालयात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रंपासून सावध राहावे लागेल.

कन्या : स्वत:ची तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस अस्थिर राहू शकतो. दुपारनंतर गोड बातमी मिळेल.

तुळ : रागावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होऊ शकतो. दिवसाचा शेवट चांगला जाईल.

वृश्चिक : शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल.

धनु : कामानिमित्त परदेशात प्रवास करावा लागू शकतो. जुन्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे.

Today wednesday Horoscope Marathi
Wednesday Horoscope : दिवसभर खिसा रिकामा राहणार नाही; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण

मकर : नोकरदार व्यक्तींनी गॉसिपपासून दूर राहिल्यास फायदा मिळेल. आजचा दिवस स्पर्धा परीक्षांसाठी शुभ आहे.

कुंभ : आज दिवसभरात खास व्यक्तींची भेट होऊ शकते. वैवाहिक जीवनात वादळ होईल.

मीन : दिवसभरात मोठे खर्च होऊ शकतो. आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

Disclaimer : लेख ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. लेखाच्या आधारे कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com