Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

Gold Rate Today India: सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेले ३ दिवस यामध्ये वाढ होत होती. आता पुन्हा याच्या किमती घसररताना दिसत आहेत.
Gold Rate Today
Gold Rate Todaygoogle
Published On

सोने चांदी खरेदी करणार असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होताना पाहायला मिळत होती. त्यामुळे लग्न कार्यसाठी किंवा गुतंवणुकीसाठी सोनं घेणं जास्तच महागात पडत होतं. आता सराफा बाजार उघडात सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १ तोळ्याच्या किमतीत आज १,०४० रुपयांनी घसरण झाली आहे. तर २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचे दर हे १०००० घसरले आहेत.

आता पुढेही सोने चांदीच्या किमतीत चढ - उतार होत राहतील असा अंदाज आहे. कारण आखाती देशात सुरु असलेल्या युद्धामुळे महागाई वाढतेय. LPG गॅस, सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. तर आता सोन्याच्या दरात आज किती घसरण झालीये? हे पुढील माहितीत जाणून घेऊयात. तसेच विविध शहरांमधला आजचा २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव जाणून घेऊयात.

GoodReturns ने दिलेल्या माहितीनुसार आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा दर हा १५,१६९ रुपये आहे. यामध्ये १०४ रुपयांनी घसरण झाली आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याचा दर हा १३,९०५ रुपये असून यामध्ये ९५ रुपयांनी घसरण झाली आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा ११,३७७ आहे. यात ७७ रुपयांनी घट झालेली आहे.

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 24 Per Gram In Mumbai)

मुंबईतील २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही १५,१६९ रुपये आहे.

मुंबईतील २४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही १,२१,३५३ रुपये आहे.

मुंबईतील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची म्हणजेच १ तोळ्याची आजची किंमत ही १,५१,६९० रुपये आहे.

मुंबईतील २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची म्हणजेच १ तोळ्याची आजची किंमत ही १५,१६,९००रुपये आहे.

Gold Rate Today
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 22 Per Gram In Mumbai)

मुंबईतील २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही १३,९०५ रुपये आहे.

मुंबईतील २२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही १,११,२४० रुपये आहे.

मुंबईतील २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची म्हणजेच १ तोळ्याची आजची किंमत ही १,३९,०५० रुपये आहे.

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 18 Per Gram In Mumbai)

मुंबईतील १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही ११,३७७ रुपये आहे.

मुंबईतील १८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची आजची किंमत ही ९१,०१६ रुपये आहे.

मुंबईतील १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची म्हणजेच १ तोळ्याची आजची किंमत ही १,१३,७७० रुपये आहे.

पुण्यातील आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १५,१६९

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १३,९०५

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - ११,३७७

दिल्लीतील आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १५,१८४

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १३,९२०

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - ११,३९२

सोलापूरमधील आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १५,१६९

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १३,९०५

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - ११,३७७

चैन्नईमधील आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १५,३४९

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १४,०७०

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - ११,७९५

जळगावमधील आजचे सोन्याचे दर

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १५,१६९

२२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - १३,९०५

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव - ११,३७७

Gold Rate Today
LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com