Monday Horoscope in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Sunday Horoscope : वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल, स्वप्न पूर्ण होईल; ५ राशींच्या लोकांना कष्टाचे फळ मिळणार

Sunday Horoscope in Marathi : वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळण्याची शक्यता आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. वाचा रविवारचं राशिभविष्य

Saam Tv

मेष : अहविवाहित तरुणांचे लग्न जुळतील. लोकांशी सयंमाने वागावे लागेल.

वृषभ : काम करताना घाई करणे टाळावे लागेल. दिवसभरात खर्च वाढण्याची शक्यता आहे.

मिथुन : व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या ओळखीमुळे फायदा होऊ शकतो.

कर्क : कुटुंबाला अधिक वेळ द्यावा लागेल. आर्थिक निर्णय घेणे टाळावे.

सिंह : व्यवसायात फायदा होऊ शकतो. घरात आनंदी वातावरण राहील.

कन्या : मेहनतीचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे.

तुळ : कामात संतुलन राखावे लागेल. तसेच जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळावे लागेल.

वृश्चिक : नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात तोटा सहन करावा लागेल.

धनु : नवीन काम सुरू करण्यासाठी नशिबाची साथ मिळेल. परदेशात प्रवास योग दिसत आहेत.

मकर : कामात मेहनतीचं फळ मिळेल. जुने मित्र भेटतील.

कुंभ : आज दिवसभर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीची नवीन संधी मिळू शकते.

मीन : वडिलोपार्जित संपत्तीचा वाटा मिळेल. तुमचं जुनं वर्ष स्वप्न पूर्ण होईल.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

SCROLL FOR NEXT