Vastu Tips Of Kitchen Wall Colour: किचनच्या भिंतींना चुकूनही हे 3 रंग लावू नका; कुटुंबात होईल कडाक्याचे भांडण

Manasvi Choudhary

स्वयंपाकघर

वास्तूशास्त्रात स्वयंपाकघराला विशेष महत्व आहे. स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीला महत्व दिले आहे.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour

रंगाला महत्व

वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील भिंतीन देखील महत्व आहे. स्वयंपाकघरातील भिंतीना तुम्ही चुकीचा रंग दिल्यास कुटुंबावर परिणाम होतो.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour

काळा रंग

काळा रंग नकारात्मकता आणि अंधाराचे प्रतीक आहे. स्वयंपाकघर उर्जेचे ठिकाण आहे, तिथे काळा रंग असल्यास घरातला उत्साह कमी होतो

Vastu Tips Of Kitchen Wall Colour

निळा रंग

'जल' तत्वाचे प्रतिनिधित्व करतो, तर किचन 'अग्नी' तत्वाचे स्थान आहे. अग्नी आणि पाणी एकत्र आल्यास वास्तूमध्ये मोठा विरोध निर्माण होतो. यामुळे घरातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नाही आणि कडाक्याची भांडणे होतात.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour

गडद राखाडी

राखाडी हा रंग नैराश्य आणि स्थिरतेच अभाव दर्शवतो. यामुळे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात, ज्याचा परिणाम अन्नाच्या गुणवत्तेवर आणि घरातील वातावरणावर होतो.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour

परिणाम

घराच्या भितींचा रंग हा व्यक्तीच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम ठरतो.

Vastu Tips Of Kitchen Wall Colour | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Kitchen Vastu Tips: पैशांची सारखी अडचण येतेय? स्वयंपाकघरातील या 5 चुका आजच टाळा

Kitchen Vastu Tips
येथे क्लिक करा..