Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्व आहे. स्वयंपाकघरातील काही चुका या भविष्यासाठी घातक ठरू शकता.
अनेकदा स्वयंपाकघरातील काही वस्तू खाली पडतात मात्र याकडे आपण लक्ष देत नाही पण हे धोक्याचे संकेत देत असतात.
वास्तुशास्त्रानुसार, किचनमधील वस्तू खाली पडणे ही सामान्य गोष्ट नाही हे वास्तुदोषाचे मोठे संकेत असू शकते.
स्वयंपाकघरात तांदूळ साडंल्यास अशुभ मानले जाते स्वयंपाकघरात तांदूळ पडल्याने घरात वाद होऊ शकतो.
गॅसवर दूध ओतू जाणे हे देखील मोठे संकेत देते. दूध उकळताना ते सांडणे हे सुख- समृद्धीवर परिणाम करते.
स्वयंपाकघरात मीठ सांडल्याने घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकते. मीठ हे शुक्र आणि चंद्र या ग्रहाशी संबंधित असल्याने काळजी घ्या.
मोहरीचे तेल हे शनि देवाशी संबंधित आहे. यामुळे किचनमध्ये मोहरीचे तेल सांडल्याने कामात अडथळे येऊ शकतात शनिदोष निर्माण होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.