Mangalsutra Designs: रोज वापरण्यासाठी छोटे पण आकर्षक मंगळसूत्र, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

डेली वेअर मंगळसूत्र

जर तुम्हाला डेली वेअर ऑफिससाठी मंगळसूत्र हवं असेल तर तुम्ही सिंपल मंगळसूत्र निवडा.

Daily Wear Mangalsutra | Pintrest

नाजूक आणि आकर्षक मंगळसूत्र डिझाइन्स

महिलांना डेली वेअर ऑफिससाठी नाजूक आणि आकर्षक मंगळसूत्र साडी, ड्रेस कशावरही शोभून दिसते. बाजारात छोट्या मंगळसूत्राचे अनेक डिझाइन्स आहेत जे तुम्ही निवडू शकता.

Gold Platted Mangalsutra Design | Pintrest

गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र

डेली वेअरसाठी तुम्ही ट्रेडिशनल गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र निवडा. हे मंगळसूत्र वजनाला अतिशय हलके असून वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही कपड्यांवर सूट होते.

Mangalsutra Meaning | Pintrest

नावाचे मंगळसूत्र

नावाच्या अक्षराचे मंगळसूत्राचे डिझाईन महिलांना सिंपल आणि एलिगंट लूक देतात हे मंगळसूत्र तुम्ही तुमच्या आवडीने कस्टमाईज करून घेऊ शकता.

Name Mangalsutra Designs | Pintrest

फ्लोरल डिझाइन मंगळसूत्र

मंगळसूत्रामध्ये तुम्ही फ्लोरल डिझाईनचे मंगळसूत्र निवडा यामध्ये सोन्याच्या चैनमध्ये काळे मणी आणि फुलांच्या आकाराचे पेडंट निवडा

Floral Mangalsutra | Pintrest

सिंपल डायमंड मंगळसूत्र

डेलीयुजसाठी मंगळसूत्र हे जितके सिंपल असते तितके ते आकर्षक दिसते यासाठी तुम्ही अशी डिझाइन निवडू शकता.

Diamond Mangalsutra | Pintrest

हटके मंगळसूत्र निवडा

हे खास डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही ज्वेलरीच्या दुकानात तसचे ऑनलाईन स्वरूपात खरेदी करू शकता.

Unique Mangalsutra | Pintrest

next: Onion Hair Oil For Baldness: उन्हाळ्यात केस गळून, टक्कल पडण्याची भिती वाटतेय? मग केसांना लावा कांद्याचं तेल

Onion Hair Oil For Baldness | Pintrest
येथे क्लिक करा..