Onion Hair Oil For Baldness: उन्हाळ्यात केस गळून, टक्कल पडण्याची भिती वाटतेय? मग केसांना लावा कांद्याचं तेल

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

वाढते प्रदूषण, बिघडलेली जीवनशैली, चुकीची आहारपद्धती यामुळे केसांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.

Hair Problem

महिलासह पुरूष देखील त्रस्त

केस गळती, केस तुटणे, केस कोरडे होणे यासारख्या समस्यांमुळे महिलाच नाही तर पुरूष देखील त्रस्त झाले आहेत.

Baldness

टक्कल पडणे

सततच्या केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भिती आहे यामुळे केसांना कांद्याचे तेल लावणे महत्वाचे आहे.

Baldness

घरगुती सोपा उपाय

केसांच्या दाट वाढीसाठी तुम्ही घरच्या घरी कांद्याच्या तेलाचा सोपा उपाय करू शकता ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल

Onion Hair Oil For Baldness

काद्याचे तेल लावा

काद्याचे तेल केसांना लावल्याने मुळापासून केसांची वाढ होते. केसांना पोषण मिळते. कांद्याचा तेल बनवण्यासाठी कांदे, खोबरेल तेल, कढीपत्ता आणि मेथी दाणे हे साहित्य वापरा.

Onion Hair Oil For Baldness

केस गळण्यापासून रोखते

कांद्याच्या तेलासोबत 'रेडन्सिल' असते, जे केसांच्या मुळांना सक्रिय करून नवीन केस वाढवण्यास मदत करते.

Onion Hair Oil For Baldness

नारळ तेल आणि कांद्याचे तेल मिक्स करा

नारळ तेलामध्ये कांद्याचे तेल मिक्स करा आणि केसांच्या टाळूला लावा. कांदा आणि नारळाचे तेल हे टाळूला थंडावा देते आणि केसांचा कोरडेपणा कमी करून त्यांना मऊ बनवते.

Onion Hair Oil For Baldness

कधी करावा मसाज

रात्री झोपण्यापूर्वी हे तेल केसांना लावून मसाज करा. आठवड्यातून दोनदा टाळूला तेला लावा

Hair Massage | Canva

next: Kitchen Tips: मिक्सरमध्ये चुकूनही या 5 गोष्टी वाटू नका, होईल मोठं नुकसान

येथे क्लिक करा..