Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope: मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, ५ राशींना पैशांची चणचण भासेल, वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavisha: आजचे राशिभविष्य सर्व राशींसाठी महत्त्वाचे संकेत देत आहे. काहींना यश व संधी मिळतील, तर काहींनी खर्च, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते आणि मनासारखी यशप्राप्ती होईल. रुकेलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ

आज अचानक मोठे खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट बिघडू शकते. वेळ आणि पैशांचा विचारपूर्वक वापर करा.

मिथुन

ऑफिसमध्ये प्रमोशन किंवा चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूं पासून सावध राहा.

कर्क

दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि मेहनतीचे फळ मिळेल. मात्र दिवसाच्या शेवटी पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

सिंह

सुखसोयींशी संबंधित गोष्टींवर खर्च वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात, पण दिवस चढ-उताराचा असेल.

कन्या

कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि शुभ बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, व्यवसायिकांना चांगला फायदा होईल.

तुळ

दिवसाच्या सुरुवातीला काही अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होऊ शकते, घरात मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

दिवस मिश्र स्वरूपाचा असेल, कामाचा ताण जाणवेल. यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल.

धनु

आर्थिक परिस्थिती थोडी डळमळीत होऊ शकते. संतानाशी संबंधित काही गोष्टींमुळे चिंता वाढेल, मात्र दुपारी यश मिळू शकते.

मकर

दिवस चढ-उताराचा असेल आणि मेहनत अधिक घ्यावी लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ

तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि नवीन संधी मिळतील. काही खर्च वाढतील आणि मनात नकारात्मक विचार येऊ शकतात.

मीन

आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सुखसोयींवर खर्च वाढेल, पण व्यवसायिकांना चांगला फायदा होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

दारू पिऊन गुरूजी झिंगाट, थेट शाळेत येऊन तोऱ्यात बसला! पालकांचा पारा चढला, VIDEO

SCROLL FOR NEXT