Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope: उत्पन्नात होणार वाढ, ५ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे खास भविष्य

Today Rashi Bhavisha: आजचे राशीभविष्य सर्व राशींसाठी महत्त्वाचे संकेत देणारे आहे. नोकरी, प्रेम, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत काहींना संधी तर काहींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

मेष

नोकरीत आत्मविश्वासामुळे नवीन संधी मिळू शकतात. मित्रांच्या मदतीने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ

लव्ह लाइफ आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. कला आणि संगीताकडे ओढ वाढेल, कुटुंबासोबत प्रवास होऊ शकतो.

मिथुन

आज एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, परंतु दूर जाण्याची शक्यता आहे.

कर्क

मन अस्थिर राहू शकते, आत्मविश्वास कमी जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या आणि संयम ठेवा.

सिंह

तुमची वाणी गोड राहील आणि संबंध सुधारतील. मालमत्तेत आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

तुळ

कौटुंबिक व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त धावपळ वाढेल आणि कुटुंबापासून दूर जावे लागू शकते.

धनु

आत्मविश्वास चांगला राहील पण नशिबाची साथ कमी मिळेल. कुटुंबाचा आधार मिळेल आणि व्यवसायात प्रगती होईल.

मकर

आत्मविश्वासाने भरलेले राहाल आणि घरात शांतता असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते.

कुंभ

आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. प्रगतीसाठी स्वतःची क्षमता सिद्ध करावी लागेल.

कन्या

आत्मविश्वासात थोडी कमी जाणवेल. नोकरीत बदल आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात.

वृश्चिक

मनात चढ-उतार राहतील आणि चिंता वाढू शकते. नोकरीत प्रगती आणि उत्पन्न वाढीची शक्यता आहे.

मीन

भविष्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि बजेट सांभाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kundan Mangalsutra: लग्नसराईत शोभून दिसेल कुंदन मंगळसूत्र; पाहा या ७ ट्रेंडी लेटेस्ट मंगळसूत्र डिझाईन्स

Maharashtra News Live Update: दोन गटात वाद; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी सावध राहा, ५ राशींना कुटुंबाचा पाठिंबा मिळणार; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Raigad : रायगडच्या किनाऱ्यावरील भक्कम सागरी किल्ला, 'येथील' ऐतिहासिक वैभव पाहताच डोळे दिपतील

माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत FIR; काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT