Shruti Vilas Kadam
कुंदन मंगळसूत्रामुळे पारंपरिक लूकला आकर्षक आणि रॉयल टच मिळतो. लग्नसमारंभ आणि सणांसाठी हे डिझाईन महिलांची खास पसंती ठरते.
आजकाल हलक्या वजनातील कुंदन मंगळसूत्र डिझाईन्स मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे रोजच्या वापरासाठीही हे दागिने आरामदायी वाटतात.
कुंदन आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन असलेले मंगळसूत्र अत्यंत एलिगंट दिसतात. साडी, लेहेंगा किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेसवरही हे डिझाईन उठून दिसते.
अँटिक गोल्ड फिनिश असलेले कुंदन मंगळसूत्र सध्या महिलांमध्ये ट्रेंडिंग आहेत. यामुळे पारंपरिक लूक अधिक आकर्षक दिसतो.
वधूसाठी कुंदन मंगळसूत्र हा अत्यंत लोकप्रिय पर्याय मानला जातो. जड कुंदन वर्कमुळे संपूर्ण ब्राइडल लूकला रॉयल फिनिश मिळतो.
सिंपल आणि स्टायलिश कुंदन मंगळसूत्र डिझाईन्स तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ऑफिस, पार्टी किंवा कॅज्युअल लूकसाठीही हे डिझाईन्स परफेक्ट ठरतात.
कुंदन मंगळसूत्र हे पारंपरिक तसेच फ्युजन आउटफिट्ससोबत सहज मॅच होते. त्यामुळे प्रत्येक महिलांच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये हे खास स्थान मिळवत आहे.