Ujani Dam Tourism: सोलापूरजवळ आहेत ६ सुंदर थंड हवेची ठिकाणं; निसर्गाच्या सानिध्यात जाऊन विसराल ऑफिसचं सारं टेन्शन

Sakshi Sunil Jadhav

सहलीचा प्लान

उन्हाळा आला की सगळी मंडळी फिरायला जायचा प्लान करतात. या दिवसात तुम्ही जर सोलापूरजवळ जाणार असाल तर ही माहिती वाचाच.

Maharashtra weekend trip

उजनी धरण

उजनी धरण सोलापूरपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे. तुम्हाला सोलापूरहून रस्त्याने सहज पोहोचता येईल. तुम्ही इथे सगळ्यांसोबत धमाल मस्ती करता येईल.

Maharashtra weekend trip

वन डे प्लान

तुम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत २ ते ३ दिवसाचा प्लॅन सहज करु शकता. शिवाय यात जास्त खर्च येणार नाही. तसेच इथे शांत पाणी, थंड वारा आणि हिरवळ यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

Karmala fort trekking

कर्माळा किल्ला

इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.

Karmala fort trekking

नन्नज पक्षी अभयारण्य

ग्रेट इंडियन बस्टर्डसाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य पक्षीप्रेमींसाठी स्वर्गच आहे.

nature places Solapur

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर

धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण, येथे शांतता आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो.

nature places Solapur

पंढरपूर विठ्ठल मंदिर

पंढरपूर विठ्ठल मंदिर हे भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र, उजनीपासून जवळच आहे.

one day trip Solapur

हिप्परगा तलाव

निसर्गरम्य तलाव आणि शांत वातावरणामुळे रिलॅक्सेशनसाठी बेस्ट ठिकाण आहे.

Maharashtra tourism

NEXT: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

easy chutney recipe
येथे क्लिक करा