Kanda Papad Chutney: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

Sakshi Sunil Jadhav

भन्नाट रेसिपी

जेवणासोबत आपण तोंडीलावायला हिरव्या मिरच्या तळतो, किंवा पापड तळतोच. पण तुम्हाला आणखी काही चटपटीत खायचं आहे का?

onion papad chutney

कांदा पापडाची चटणी

पुढील माहितीत आपण कांदा पापडाची चटपटीत चटणी कशी बनवायची? याची सगळ्यात सोपी रिसिपी जाणून घेणार आहोत.

papad chutney recipe

रेसिपीचे साहित्य

२ बारिक चिरलेले कांदे, भाजलेले उडदाचे पापड ६, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या ४, भाजलेले शेंगदाणे अर्धा कप, तेल, जिरं, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर इ.

spicy chutney recipe

लसूण बारिक करा

लसूण, हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात जाडसर कुटून घ्या.

maharashtrian chutney

फोडणी द्या

कढईत तेल गरम करून जिरे टाका, नंतर कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.

maharashtrian chutney

फोडणी परता

आता तयार कुटलेलं मिश्रण घालून 2 ते 3 मिनिटे परता.

onion garlic chutney

भाज्या शिजवा

शेवटी त्यात कांदा, टोमॅटो आणि मीठ घालून थोडं शिजवून घ्या. पण जास्त पाणी सुटेल अशा पद्धतीने शिजवू नका.

papad recipes

सर्व्ह करा

आता पापड कुस्करून घाला, कोथिंबीर टाका आणि 2-3 मिनिटे परतून गरमागरम सर्व्ह करा.

easy chutney recipe

NEXT: Blouse Sleeves Design: महिलांमध्ये ब्लाउजची जबरदस्त क्रेझ, पाहा लग्नसराईसाठी नवे पॅटर्न्स

bell sleeves blouse
येथे क्लिक करा