Sakshi Sunil Jadhav
आजकाल साडीसोबत ब्लाऊजच्या स्लीव्ह्ज डिझाइनला खूप महत्त्व आलं आहे. नवीन ट्रेंडनुसार हे ८ स्लीव्ह्ज पॅटर्न्स सध्या महिलांमध्ये खूप चर्चेत आहेत.
पफ स्लीव्ह्ज डिझाइन सध्या पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. हे डिझाइन एथनिक लूकला रॉयल टच देतं आणि पार्टीवेअर साडीसाठी परफेक्ट आहे.
नेट स्लीव्ह्जमुळे ब्लाऊजला स्टायलिश आणि एलिगंट लूक मिळतो. लग्नसमारंभ किंवा फंक्शनसाठी हा पर्याय खूप लोकप्रिय आहे.
बेल स्लीव्ह्ज डिझाइन फ्लोई आणि आकर्षक दिसतं. हे डिझाइन इंडो-वेस्टर्न लूकसाठी बेस्ट मानलं जातं.
कोल्ड शोल्डर डिझाइनमुळे मॉडर्न आणि ट्रेंडी लूक मिळतो. युवा महिलांमध्ये हा पॅटर्न विशेष लोकप्रिय आहे.
कटवर्क डिझाइन ब्लाऊजला डिटेलिंग आणि युनिक लूक देतं. हे डिझाइन खास प्रसंगांसाठी योग्य ठरतं.
केप स्लीव्ह्जमुळे ब्लाऊजला ड्रामॅटिक आणि स्टायलिश लूक मिळतो. रिसेप्शन किंवा पार्टीसाठी हा ट्रेंड खूप हिट आहे.
भरतकाम केलेलं स्लीव्ह्ज क्लासिक आणि रिच दिसतात. परंपरागत साडीसोबत हा डिझाइन जास्त खुलतो.
शीअर स्लीव्ह्ज ट्रान्सपरंट फॅब्रिकमुळे आकर्षक दिसतात. हा पॅटर्न एलिगंट आणि सॉफ्ट लूक देण्यासाठी बेस्ट आहे.
रफल स्लीव्ह्ज डिझाइनमुळे ब्लाऊजला फॅशनेबल आणि फेमिनिन टच मिळतो. फेस्टिव्हल किंवा कॅज्युअल वेअरमध्येही हा ट्रेंड लोकप्रिय आहे.