Lucky zodiac signs saam tv
राशिभविष्य

Zodiac signs: कर्क राशीत चंद्राचा प्रवेश; ८ डिसेंबरला चार राशींना मोठा फायदा

zodiac signs lucky day: आज चंद्र कर्क राशीत प्रवेश करत आहे. या ग्रहस्थितीमुळे चार राशींना विशेष लाभ होणार आहे. आर्थिक, आरोग्य आणि मानसिक दृष्टिकोनातून सकारात्मक बदल दिसून येतील.

Surabhi Jayashree Jagdish

आज ८ डिसेंबरचा दिवस असून या थंडीच्या दिवसात मनःशांती मिळणार आहे. चंद्र कर्क राशीत असल्याने भावनिक स्थैर्य, कौटुंबिक निर्णय आणि व्यक्तिगत नात्यांमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. आज काही कामांसाठी योग्य वेळ मिळू शकेल, परंतु काही काळ सावधगिरी पाळणंही गरजेचं आहे.

आजचं पंचांग

  • तिथि - कृष्ण चतुर्थी

  • नक्षत्र - पुष्य

  • करण - बालव

  • पक्ष - कृष्ण पक्ष

  • योग - ब्रह्म

  • वार - सोमवार

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय - 06:52:30 AM

  • सूर्यास्त - 05:25:42 PM

  • चंद्र उदय - 09:06:15 PM

  • चंद्रास्त - 10:13:08 AM

  • चंद्र राशी - कर्क

  • ऋतु - हेमंत

हिंदू मास आणि वर्ष

  • शक संवत् - 1947

  • विक्रम संवत् - 2082

  • अमान्त मास - मृगशिरा

  • पूर्णिमांत मास - पौष

अशुभ मुहूर्त

राहु काल - 08:11:39 AM ते 09:30:48 AM

यंमघंट काल - 10:49:57 AM ते 12:09:06 PM

गुलिकाल - 01:28:15 PM ते 02:47:24 PM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त - 11:48:00 AM ते 12:30:00 PM

आज कोणत्या चार राशींना चांगला दिवस?

कर्क राशी

चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि कौटुंबिक समन्वय वाढणार आहे. कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

कार्यक्षेत्रात प्रगतीची चिन्हं दिसतील. वरिष्ठांकडून पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीमध्ये हलकी सुधारणा आणि काही थांबलेल्या गोष्टी पुढे सरकतील.

वृश्चिक राशी

नवीन संधी, कामातील सकारात्मकता आणि अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील आणि आरोग्यही साथ देणार आहे.

मीन राशी

मनातील गोंधळ कमी होणार आहे. आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT