Today money rain zodiac signs: आज 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस; शशी आदित्य राजयोग चमकवणार नशीब

Sashiaditya Raj Yog: सूर्य मिथुन राशीमध्ये आहे आणि चंद्र आज दुपारी कर्क राशीत प्रवेश करत आहे. चंद्र कर्क राशीत स्वतःच्याच राशीत असल्याने बलवान असतो. या स्थितीमुळे काही राशींना आज आणि आगामी काळात विशेष आर्थिक लाभ आणि भाग्याची साथ मिळण्याचे योग आहेत.
Today money rain zodiac signs
Today money rain zodiac signssaam tv
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक वेळी एका ठराविक काळानंतर गोचर करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि राजयोग निर्माण होत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. आज असाच एक राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचं नशीब खुलणार आहे.

२४ जून रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामध्ये गुरु आणि सूर्य देव आधीच या राशीत स्थित आहेत. अशा परिस्थितीत चंद्र सूर्याशी संयोग करून शशी आदित्य राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

Today money rain zodiac signs
Venus horoscope: येणारे 19 दिवस या 3 राशींसाठी ठरणार खूपच लाभदायक, शुक्र संक्रमणामुळे होणार धनलाभ

मिथुन रास

शशी आदित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्नाच्या भावात तयार होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे. लेखन, कला यांसारख्या सर्जनशील प्रकल्पांसाठी हा राजयोग शुभ आहे. या काळात, विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे.

कन्या रास

शशी आदित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्मभावावर तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकणार आहे. तुमच्या सर्जनशील योजना यशस्वी होऊ शकणार आहे.

Today money rain zodiac signs
Surya Gochar: फेब्रुवारीमध्ये तब्बल ३ वेळा सूर्य बदलणार चाल; 'या' राशींच्या इच्छा होणार पूर्ण, पैसा बरसणार

धनु रास

शशी आदित्य राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या सातव्या भावावर तयार होणार आहे. प्रेमसंबंध मजबूत होणार आहे. यावेळी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

Today money rain zodiac signs
Shukra Gochar: जुलै महिन्यात ३ वेळा चाल बदलणार शुक्र; धन-संपत्तीमध्ये होणार भरमसाठ वाढ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com