TODAY HOROSCOPE  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; 'या' राशींच्या लोकांचे प्रेमसंबंध सुधारणार, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या आयुष्यात मोठं काही तरी घडण्याची शक्यता आहे. काहींचे प्रेमसंबंध सुधारतील.

Saam Tv

मेष : दिवसभरात कधीही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. पिवळ्या रंगाची वस्तू दान करणे फायदेशीर ठरेल.

वृषभ : व्यावसायिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा दिसून येतील. ऑफिसमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबध सुधारतील.

मिथुन : तुमचा दूरचा प्रवास सुखद आणि सुकर होईल. संसारात गोडवा निर्माण होईल. ५ अंक शुभ ठरेल.

कर्क : दिवसभरात एखादा निर्णय काळजीपूर्वक घ्याल. नात्यात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. पांढरा रंग फायदेशीर ठरेल.

सिंह : अविवाहित तरुणींना विवाहाचे प्रस्ताव येतील. नव्या व्यवसाय करण्यास सुरुवात कराल. १ अंक शुभ राहील.

कन्या : दिवसभरात सकारात्मक गोष्टी घडतील. वरिष्ठ आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.

तुला : मनोरंजन सृष्टीशी संबंधित लोकांना यश मिळेल. निळ्या रंगाच्या वस्तू दान केल्यास दिवस चांगला जाईल. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक : व्यावसायिक दृष्टीकोन ठेवल्यास धनलाभ होईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे.

धनु : घरातील भाऊ, बहि‍णींना रोजगाराची संधी मिळेल. कुटुंबातील आजारी वरिष्ठांच्या तब्येत सुधारणा दिसून येतील.

मकर : दिवसभरात कधीही धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील अंतर्गत वाद सुधारण्यास सुरुवात होईल.

कुंभ : समाजात मान-सन्मान वाढेल. पार्टनरशी प्रेमसंबंध सुधारतील.दिवसभरात व्यावसायिकांना नफा कमी होईल.

मीन : वरिष्ठांच्या बोलण्याने मन विचलित होऊ शकते. गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. भगवान शिवाची कृपा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

दक्षिणेत मराठीचा डंका! तामिळनाडूमध्ये २३ सप्टेंबरला ऐतिहासिक साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT