Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Monday Horoscope in Marathi : आज दिवसभरात मोठे निर्णय टाळणे फायद्याचे ठरेल. काही राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : दिवसभरात कधीही आनंदाची वार्ता मिळेल. कायदेशीर कचाट्यात सापडलेले काम पूर्ण होईल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : दिवस थोडा आव्हानात्मक राहील. हितशत्रूपासून सावध राहावे लागेल. पार्टनरकडून धोका मिळू शकतो.

मिथुन : मानसिक ताण जाणवेल. व्यापारी लोकांचं नुकसान होऊ शकते. दु:खद वार्ता ऐकण्यासाठी मानसिक तयारीत आहे.

कर्क : आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल.

सिंह : आज जुन्या मित्रांची अचानक भेट होईल. मित्रांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीचे नवीन प्रस्ताव येतील.

कन्या : दिवसभरात चढ-उतार येऊ शकते. खास व्यक्तीशी भेट होईल. बिझनेसबाबत मोठा निर्णय घेणे टाळावे.

TODAY HOROSCOPE in Marathi
अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

तुला : वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस शुभ ठरेल. विशेष कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

वृश्चिक : नव्या कार्याचा शुभारंभ करणे फायदेशीर ठरेल. आई-वडिलांची साथ मिळेल. कोणत्याही यात्रेवर जाण्याची शक्यता आहे.

धनु : कुटुंबात एखाद्या धार्मिक कार्याचं आयोजन होईल. घरात पाहुणे मंडळी येऊ शकतात. आज ४ अंक शुभ ठरू शकतो.

TODAY HOROSCOPE in Marathi
Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

मकर : आजचा दिवस धावपळीचा ठरेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने काम सोपे होईल.

कुंभ : तुम्ही ठरवलेले कार्य पूर्ण होईल. व्यापाऱ्यात मोठं यश प्राप्त होईल. नव्या कामाला सुरुवात करू शकता.

मीन : दिवसभर सावध राहावे लागेल. विचारपूर्वक ठरवलेले काम रखडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com