Today Horoscope Saam tv
राशिभविष्य

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

Thursday Horoscope in Marathi : जवळच्या व्यक्तींनी दिलेला सल्ला फायदेशीर ठरेल. काही लोकांचे नशीब पालटण्याची शक्यता आहे.

Saam Tv

श्री वासुदेव सत्रे

ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक

मोबाईल नंबर - 9860187085

राशीभविष्य, दिनांक १९ मार्च २०२६

मेष : कामात जबाबदारी वाढेल. दिवसभर सतर्क राहून काम करावे लागेल.

वृषभ : कार्यालयात कामात सुधारणा करावा लागतील. दिवस चांगला जाईल.

मिथुन : महत्वाची कामे वेळत पूर्ण करावे लागतील. जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या सल्ल्यांनुसार काम केल्याने फायदा होईल.

कर्क : आज आत्मविश्वास वाढलेला दिसेल. मित्र मंडळीसोबत दिवस आनंदात जाईल.

सिंह : वैयक्तिक आयु्ष्यात मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल. व्यवसायात यश मिळेल.

कन्या : कामात चिडचिड होईल. वाणीवर संयम ठेवावा लागेल.

तुळ : पैशांचा वायफळ खर्च टाळावा लागेल. सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : तुमच्या मनात अनेक शंका उपस्थित राहतील. आज नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

धनु : सरकारी कामातील अडथळे दूर होतील. जुन्या गोष्टीत अडकू नका.

मकर : दिवसभर शंका घेऊन कामे पूर्ण कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील .

कुंभ : नव्या योजना आखाव्या लागतील. वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल.

मीन : आज दिवसभरात घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. डोके शांत ठेवल्याने नवीन मार्ग सापडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT