Dhan Lakshmi Rajyog saam tv
राशिभविष्य

Dhan Lakshmi Rajyog: धनत्रयोदशीपूर्वी बनला धनशक्ती राजयोग; दिवाळीआधी 'या' राशींना येणारे सोन्याचे दिवस

Dhan Lakshmi Rajyog: मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर काही ना काही परिणाम होत असतो. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

Surabhi Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशी बदलामुळे राजयोग देखील तयार होतात. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती मानलं जातं. मंगळाच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर काही ना काही परिणाम होत असतो. सध्या मंगळ कर्क राशी असून एका राजयोगाची निर्मिती झाली आहे.

यावेळी मंगळ ग्रहाने शनि आणि चंद्रासोबत नीचभांग राजयोग तयार केला आहे. याचसोबत कर्क राशीत मंगळाच्या आल्यामुळे धनलक्ष्मी नावाचा राजयोग तयार होतोय. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं नशीब फळफळणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांसाठी धनलक्ष्मी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. करिअर आणि बिझनेसच्या क्षेत्रातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता संपुष्टात येणार आहेत. लव्ह लाईफमध्ये सुरू असलेल्या अडचणी आता संपुष्टात येणार आहे. तुम्ही शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

मेष रास

मंगळ हा या राशीचा स्वामी असून चौथ्या भावात भ्रमण करतोय. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचे बरेच फायदे मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. करिअरच्या क्षेत्रात यश मिळवू शकणार आहात. त्यासोबत तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होईल. कोणत्याही व्यवसायात नफा मिळू शकेल.

मेष रास

मंगळ हा या राशीचा स्वामी असून चौथ्या भावात भ्रमण करतोय. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचे बरेच फायदे मिळणार आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. करिअरच्या क्षेत्रात यश मिळवू शकणार आहात. त्यासोबत तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होईल. कोणत्याही व्यवसायात नफा मिळू शकेल.

धनु रास

धनलक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यताही खूप आहे. तुमच्या नियंत्रणात असलेली परिस्थिती तुम्हाला दिसणार आहे. भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्याची वेळ आलीये. भौतिक सुखात वाढ होणार आहे. घरातील वादविवाद संपुष्टात येऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

SCROLL FOR NEXT