Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Wednesday Horoscope in Marathi : धनसंपत्तीमध्ये वाटा मिळेल. काही राशींच्या लोकांच्या नशिबाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Saam Tv

मेष : कुटुंबातील सदस्य आनंदात राहतील. व्यवसायात समाधान मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल.

वृषभ : तुमच्या अचानक आकर्षण दिसून येईल. प्रेमसंबंध, कुटुंबात सकारात्मक वातावरण राहील.

मिथुन : मन थोडं अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि व्यवसाय चांगला राहील.

कर्क : आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रेम, व्यवसायात सकारात्मक बदल दिसू शकतात.

सिंह : कोर्ट कचेरीचे कामे पूर्ण होतील. वडिलांची मदत मिळेल. राजकारण आणि व्यवसायात प्रगती होईल.

कन्या : आज परदेशात प्रवासाचा योग आहे. कार्यालयात बढती मिळण्याची शक्यता आहे.

तुळ : काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. पार्टनरकडून गिफ्ट मिळेल.

वृश्चिक : पार्टनरची साथ मिळेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

धनु : आरोग्य बिघडू शकते. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाल.

मकर : कलाकार आणि लेखकांसाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे. प्रेमसंबंधातील वाद टाळावे लागतील.

कुंभ : घर किंवा कार खरेदी करण्याचा योग बनत आहे. व्यवसायात सकारात्मक घडामोडी पाहायला मिळतील.

मीन : कार्यालयात तुमच्या मेहनतीमुळे मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. कार्यालयात प्रमोशन मिळाल्यास समाधान मिळेल.

Disclaimer  - राशीभविष्य ज्योतिषीय अंदाजावर आधारित आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Mumbai: साकीनाका मॅनहोल दुर्घटना; मुंबई महापालिकेचे ४ अधिकारी तडकाफडकी निलंबित

दारू पिऊन गुरूजी झिंगाट, थेट शाळेत येऊन तोऱ्यात बसला! पालकांचा पारा चढला, VIDEO

SCROLL FOR NEXT