Venus Transit In Tula saam tv
राशिभविष्य

Malavya Rajyog 2026: एका वर्षानंतर शुक्र बनवणार मालव्य राजयोग; या तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये होणार वाढ

Venus Transit In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार, एका वर्षानंतर शुक्र ग्रह मालव्य राजयोग निर्माण करणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि संपत्ती, ऐश्वर्य तसेच आर्थिक स्थैर्य प्रदान करणारा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह दर सुमारे एक महिन्याला राशीमध्ये बदल करतो असतो. यावेळी त्याते परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येत असतात. शुक्र मार्चमध्ये आपल्या उच्च राशी, मीन राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे मालव्य महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे.

या काळात हा राजयोग काही राशींना चांगले दिवस आणू शकतो. ज्यामुळे संपत्तीची प्राप्ती होण्याची शक्यता असते. यावेळी कोणत्या राशींना या काळात लाभ मिळणार आहे ते पाहूयात.

कर्क रास

मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीच्या नवव्या घरात भ्रमण करणार आहे. धार्मिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढणार आहे. या काळात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतं. प्रलंबित काम देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

मालव्य राजयोगाची निर्मिती मिथुन राशींना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांनाही करिअरमध्ये प्रगतीचा अनुभव येणार आहे. पगारवाढीचा आनंद देखील अनुभवता येईल. तुम्हाला कामावर नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात.

मीन रास

मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात घडणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. अविवाहित व्यक्तींना लग्न करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठी'आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही, हा शब्द आहे ठाकरेंचा

Jawhar Hidden Temple : निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवबांध गणपती मंदिर तुम्हाला माहिती आहे का? अनुभवाल मंत्रमुग्ध वातावरण

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT