Lucky zodiac signs: शुक्ल पक्षाची सुरूवात आजपासून; ग्रहस्थिती चार राशींवर होणार मेहरबान

Lucky zodiac signs for job and business: हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याची सुरुवात कृष्ण पक्ष आणि त्यानंतर शुक्ल पक्षाने होते. आज २१ नोव्हेंबर २०२५ पासून, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाची सुरुवात होत आहे.
Lucky Zodiac Signs for Purnima Tithi
Lucky Zodiac Signs for Purnima Tithisaam tv
Published On

आज 21 नोव्हेंबर 2025 आहे. हेमंत ऋतूला सुरुवात दाली आहे. आजचा दिवश धार्मिकदृष्ट्या आजचा दिवस महत्त्वाचा मानण्यात येतोय. शुक्ल पक्षाची सुरुवात असल्याने नवे उपक्रम, पूजा, संकल्प आणि सकारात्मक कामांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी मानला जातो. चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत असल्याने मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

आजचं पंचांग तपशील

  • तिथि: शुक्ल प्रतिपदा

  • नक्षत्र: अनुराधा

  • करण: बव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: अतिगंड (१०:४४:०४ AM पर्यंत)

  • वार: शुक्रवार

  • सूर्योदय: 06:40:10 AM

  • सूर्यास्त: 05:25:53 PM

  • चंद्र उदय: 07:33:21 AM

  • चंद्रास्त: 05:57:51 PM

  • चंद्र राशी: वृश्चिक

  • ऋतु: हेमंत

Lucky Zodiac Signs for Purnima Tithi
Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस
  • शक संवत्: 1947

  • विक्रम संवत्: 2082

  • माह (अमान्ता): मृगशिरा

  • माह (पुर्निमान्ता): मृगशिरा

अशुभ काळ

राहुकाल: 10:42:18 AM ते 12:03:01 PM

यमघंट काल: 02:44:27 PM ते 04:05:10 PM

गुलिकाल: 08:00:52 AM ते 09:21:35 AM

शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त: 11:42:00 AM ते 12:24:00 PM

Lucky Zodiac Signs for Purnima Tithi
Sun transit: 12 महिन्यांनी सूर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश; 'या' राशींच्या घरी पडेल पैशांचा पाऊस

आजच्या दिवशी या राशींना मिळणार लाभ

वृश्चिक रास

चंद्र आपल्या राशीत असल्याने आजचा दिवस अत्यंत सकारात्मक आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

मकर राशी

व्यवसाय, नोकरी आणि आर्थिक बाबींमध्ये शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. पेंडिंग कामे वेगाने पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.

Lucky Zodiac Signs for Purnima Tithi
Rahu Gochar 2026: पुढच्या वर्षी राहू करणार शनीच्या राशीत प्रवेश; 'या' राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ

कर्क राशी

आज मानसिक शांतता आणि समाधान मिळण्याची शक्यता आहे. घरगुती गोष्टींमध्ये स्थिरता येणार आहे. आर्थिक व्यवहारात लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास शुभफलदायी ठरू शकतो.

मेष राशी

या काळात तुमचा उत्साह वाढणार आहे. तुम्हाला नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि कामातील गती सुधारणार आहे. महत्त्वाच्या लोकांशी नवे संपर्क तयार होऊ शकणार आहेत.

Lucky Zodiac Signs for Purnima Tithi
Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com