rajyog saam tv
राशिभविष्य

Rajyog: १०० वर्षांनंतर बनणार ३ खास राजयोग; सूर्य-मंगळ ग्रह या राशींवर पाडणार पैशांचा पाऊस

Sun Mars Raj Yog wealth: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि त्यांचे योग व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम करतात. पुढील काळात १०० वर्षांनंतर एक दुर्मिळ संयोग होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक कॅलेंडरनुसार, ग्रह वेळोवेळी शुभ राजयोग निर्माण करण्यासाठी गोचर करतात. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. १८ जानेवारी रोजी बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहे. उच्च राशीत भ्रमण रुचक महापुरुष राजयोग निर्माण करणार आहे.

सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मकर रास

तीन राजयोगांच्या निर्मितीसह मकर राशींना चांगले दिवस येऊ शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला आदर आणि सन्मान देखील मिळू शकणार आहे. या काळात खर्च कमी होतील.तुमचा नफाही नाटकीयरित्या वाढणार आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही चांगली बातमी मिळू शकते.

वृषभ रास

तीन राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. हे तुमच्या राशीच्या भाग्य क्षेत्रात या राजयोगांच्या निर्मितीमुळे होणार आहे. या काळात नशीब तुमच्यासोबत राहणार आहे. अडकलेली कामं देखील पूर्ण होणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता.

मीन रास

मीन राशीसाठी तीन राजयोगांची निर्मिती अनुकूल ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफ्याच्या क्षेत्रात तयार होणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहेत. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail changes: नखांमध्ये हे 5 बदल दिसले तर समजा नसांमध्ये भरलंय वाईट कोलेस्ट्रॉल; चुकूनही दुर्लक्ष करू नका

Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

... तर मुंबईत ठाकरेंचा महापौर होणार? 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, वाचा नेमकं गणित

Maharashtra Live News Update: बाळा भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं? - शेळके

Skincare Tips For Woman: महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी? चमकदार त्वचेसाठी फॉलो करा या 5 टिप्स

SCROLL FOR NEXT