OTT Release November 4th Week 20 - 26 November  Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release November 4th Week: यंदाच्या विकेंडला होणार फुल्ल टू एंटरटेन, LEO, Fukrey 3, The Vaccine War होणार ओटीटीवर रिलीज

OTT Release This Week: २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या दिवसामध्ये ओटीटीवर बॉलिवूडसह टॉलिवूडमधील चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.

Chetan Bodke

OTT Movies and Web Series (20 - 26 November)

दिवसेंदिवस प्रेक्षकांचा ओटीटीवरील चित्रपट आणि वेबसीरीज पाहण्याचा कल सर्वाधिक वाढत आहे. लॉकडाऊनपासून प्रेक्षक सर्वाधिक चित्रपट, शॉर्टफिल्म्स आणि वेबसीरीज पाहताना दिसत आहेत. सिनेरसिकांच्या फुल्ल टू एंटरटेनसाठी ओटीटी हा उत्तम पर्याय मानला जातो. प्रत्येक आठवड्याला ओटीटीवर (OTT Platform) नवनवीन कंटेंट प्रदर्शित होतो. अशामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये उत्तम आशयाच्या वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

२० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या दिवसामध्ये ओटीटीवर बॉलिवूडसह टॉलिवूडमधील चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत. चला तर जाणून घेऊया, चित्रपट आणि वेबसीरीजविषयी... (Bollywood Film)

Fukrey 3
  • स्लम गोल्फ Slum Golf-ॲमेझॉन मिनी टीव्ही (Amazon Mini TV)

    रिलीज डेट : २२ नोव्हेंबर २०२३

  • पुलिमाडा Pulimada- नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : २३ नोव्हेंबर २०२३

  • फुक्रे ३- Fukrey 3- ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video)

    रिलीज डेट : २३ नोव्हेंबर २०२३

The Vaccine War
  • द आम आदमी फैमिली सीजन-३ The Aam Aadmi Family Season 3 (ZEE5)

    रिलीज डेट : २४ नोव्हेंबर २०२३

  • द विलेज The Village- ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video)

    रिलीज डेट : २४ नोव्हेंबर २०२३

  • द व्हॅक्सीन वॉर- The Vaccine War- डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar)

    रिलीज डेट : २४ नोव्हेंबर २०२३

Leo Movie Leaked Online
  • चावेर chaver- सोनी लिव (Sony Liv)

    रिलीज डेट : २४ नोव्हेंबर २०२३

  • लियो LEO- नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : २४ नोव्हेंबर २०२३

  • साथिया सोथानाइ Saathiya Sothanai- सोनी लिव (sony liv)

    रिलीज डेट : २४ नोव्हेंबर २०२३

  • ग्रां टुरिस्मो Gran Turismo-नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : २५ नोव्हेंबर २०२३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT