Pankhuri Awasthy and Gautam Rode Blessed With Twins Instagram
मनोरंजन बातम्या

Pankhuri Awasthy and Gautam Rode News: टेलिव्हिजन फेम ‘द्रौपदी’ने चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’; पंखुडी- गौतमच्या घरी गोंडस बाळाने दिला जन्म

Pankhuri Awasthy and Gautam Rode Blessed With Twins: टेलिव्हिजन अभिनेत्री पंखुरी अवस्थी आणि अभिनेते गौतम रोडे सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Chetan Bodke

Pankhuri Awasthy and Gautam Rode Children: टेलिव्हिजन अभिनेत्री पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे हे एक क्यूट कपल आहे. हे दोघेही आता आई-बाबा झाले आहेत. दोघांनी ही सोशल मीडियावरुन ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

पंखुरी आणि गौतम हे दाघेही प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. अनेक टेलिव्हिजन शोमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही आई- बाबा होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. पंखुरीने २५ जुलै रोजी दोन गोंडस बाळाला जन्म दिला.

फेब्रुवारी २०१८ मध्ये पंखुरी आणि गौतमने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या पाच वर्षांनंतर त्यांनी दोन गोंडस बाळांना जन्म दिला आहे. पंखुरीने २५ जुलै रोजी सोशल मीडियावरुन आई-बाबा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

पंखुरी आणि गौतमच्या घरी जुळ्या बाळाला जन्म दिला. त्यांना एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. ‘आमच्या चार जणांच्या कुटुंबामध्ये नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. आमच्यावर केलेले प्रेम आणि आशिर्वादांबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.’ असे कॅप्शन देत त्यांनी पो. पंखुरीच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहे. बाळांच्या आगमनाने सध्या पंखुरी आणि गौतमच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.

पंखुरीच्या वर्कफंटबद्दल बोलायचे तर, पंखुरी अनेक टीव्ही शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पंखुरीने ये रिश्ता क्या कहलाता है, मॅडम सर अशा अनेक मालिकेत महत्वाची भूमिका बजावली आहे. तर पंखुरीन शुभ मंगल सावधान या चित्रपटातही झळकली होती. तर गौतमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याने मेरा नाम करेगी रोशन, सरस्वतीचंद्र, कालभैरव रहस्य २ या मालिकेत काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crying Benefits: रडणे आरोग्यासाठी चांगले; जाणून घ्या फायदे

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यामुळे केसांमध्ये येणारी दुर्गंधी कशी टाळाल? वाचा घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: - सोलापुरात प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने भीकमांगो आंदोलन

शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात धक्का; माजी मंत्र्यांच्या बंधूंचा तडकाफडकी राजीनामा; पत्रात सांगितली मनातली खदखद

Home Vastu Tips: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT