Charu Asopa-Rajeev Sen Confirms Divorce Saam TV
मनोरंजन बातम्या

Charu Asopa-Rajeev Sen Confirms Divorce: सुष्मिता सेनेचा भाऊ आणि चारू असोपाचा घटस्फोट; राजीवने इमोशन पोस्ट शेअर करत दिली माहिती

Rajeev Sen-Charu Asopa Get Separated: राजीव सेनने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत चाहत्यांना घटस्फोटाची अधिकृत बातमी दिली आहे.

Pooja Dange

Sushmita Sen Brother Rajeev Share Emotional Post: सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा त्यांच्या वैयक्तिक आयुष्य गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. कधी दोघांच्या घटस्फोटाची बातमी, तर कधी पॅचअपची चर्चा झाली.

पण आता राजीव सेनने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत चाहत्यांना घटस्फोटाची अधिकृत बातमी दिली आहे. यामुळे चाहत्यांना धक्का बसला असला तरी दोन्ही स्टार्स त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे.

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी सहा महिन्यांच्या कूलिंग कालावधीनंतर 8 जून रोजी न्यायालयीन सुनावणीनंतर घटस्फोट घेतला. (Latest Entertainment News)

या बातमीची पुष्टी करताना राजीव सेन यांनी त्यांच्या एक्स-पत्नीचा फोटो शेअर करत लिहिले आहे, "देअर इज नो गुडबाय! फक्त दोन लोक जे एकमेकांना साथ देऊ शकले नाहीत. प्रेम कायम राहील. आम्ही आमच्या मुलीसाठी नेहमीच आई आणि वडील राहणार."

चारू असोपा आणि राजीव सेन यांनी डेटिंग केल्यानंतर 2019 मध्ये लग्न केले, ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. मात्र, लग्नाच्या वर्षभरानंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या अफवा पसरू लागल्या.

तर 2021 मध्ये ते थोड्या काळासाठी एकत्र आले आणि त्यांनी मुलगी जियानाचे स्वागत केले. मात्र, त्यांचे नाते अधिक बिघडली आणि दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

याला स्वतः अभिनेत्रीने दुजोरा दिला आहे. पण मुलीसाठी चारू असोपा आणि राजीव सेन अनेकदा एकमेकांच्या इन्स्टाग्राम टाइमलाइनवर दिसतात. त्याच वर्षी, चारूच्या 35 व्या वाढदिवशी, राजीव सेनने पत्नी आणि मुलगी जियानासोबतचा एक फोटो शेअर केला होता. तर टीव्ही अभिनेत्रीने थँक्स नोटही शेअर केली होती. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT