Bigg Boss 19 Grand Finale Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 Grand Finale: फिनाले मधला चौथा स्पर्धक बाहेर; तान्या मित्तलची बिग बॉसच्या घरातून एक्झिट

Bigg Boss 19: 'बिग बॉस 19'च्या घरात फिनाले सुरु असून या सीझन मधला चौथा स्पर्धक बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरातून आणखी एक स्पर्धकाने निरोप घेतला आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19: सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' सध्या ग्रँड फिनाले पार पडत आहे. बिग बॉसच्या 100 दिवसांच्या प्रवासात घरात अनेक सदस्यांची नाती जुळली. काहींचे मैत्रीचे तर काही लोका एकमेकांचे शत्रूही झाले. 'बिग बॉस 19' या शोला तीन महिने झाले आहेत. आता शो मधून चौथा स्पर्धक बाहेर पडला असून आता शेवटचे तीन स्पर्धक बाकी आहेत.

चौथा स्पर्धक बाहेर बाहेर काढण्यासाठी एलिमिनेट बॅग आल्या होत्या यामध्ये बघून एक एक स्पर्धकाला समजले कोण सेफ आहे. शेवटी तान्या आणि फरहानाचे बॅग एकत्र आले आणि त्यानुसार तान्या या स्पर्धेतून बाहेर गेली.

टॉप ३ कोण?

  1. गौरव खन्ना

  2. प्रणित मोरे

  3. फरहाना भट्ट

'बिग बॉस 19' च्या घरातील सदस्य

'बिग बॉस 19' च्या घरात १६ सदस्य होते. तान्या मित्तल, गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक, बसीर अली, अभिषेक बजाज, नतालिया जानोस्झेक, नीलम गिरी, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी, अशनूर कौर, झिशान कादरी, अवेज़ दरबार, नगमा मिरजकर, नेहल चुडासामा या कलाकारांचा समावेश होता. तर या स्पर्धेत दोन वाइल्ड कार्ड स्पर्धक देखील आले. ज्यांची नावे शहबाज बदेशा आणि मालती चाहर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT