Rinku Rajguru Dating Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru : आर्चीला मिळाला महाडिकांचा परशा? युट्यूबर कृष्णा, रिंकूशी लग्न करणार?

Rinku Rajguru Dating Rumours : सैराटच्या आर्चीला तिचा परशा मिळालाय़...कोल्हापूरचा हा परशा नेमका कोण? आर्ची त्याला कशी भेटली? कधी ते विवाहबंधनात अडकणार आहेत? यावरचा हा विशेष रिपोर्ट..

Snehil Shivaji

Rinku Rajguru Krishna Mahadik : कोल्हापूरच्या कुस्ती आखाड्या पासून बॉलीवुडच्या बी टाऊन पर्यंत आणि तुमच्या मोबाईलच्या सोशल मिडीयात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे.. आर्चीला मिळालेल्या परश्याची. लाखो हदयाची धडकन असणाऱ्या सैराटफेट आर्चीला म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूला रिअल लाईफ मध्ये परश्या मिळाल्याच्या चर्चानी जोर धरलाय. त्याला कारण ठरला एक फोटो..

आणि तो फोटो आहे आणि अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबत कोल्हापुरच्या राजकारणातील महाडीकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांचा... हा फोटो कृष्णराज महाडिकांनी आपल्या सोशल मिडीयावर टाकताच काही क्षणातच शेकडो कंमेन्ट्स आणि हजारो लाईक्सचा अक्षरशा पाऊस पडला.

तर या या कंमेन्ट्स वाचून तुम्हालाही अंदाज आला असेल नेटिझन्सने या जोडी किती डोक्यावर घेतलंय.. अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना सैराट केलेलं आहेच. महाडिक घराण्याचा कुस्तीच्या आखाड्यापासून ते संसदेपर्यंत असलेला दबदबा सगळ्यांनाच माहितीये. कृष्णा महाडिकांचे वडील भाजपचे खासदार आहेत आणि खुद्द कृष्णा हे युट्यूबर असून त्यांच्या व्लॉगमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहेत. त्यामुळेच या जोडीनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय. जर या चर्चा खऱ्या असतील तर या जोडीला आमच्याही शुभेच्छा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कहां गायब हो गये ये लोग? जगदीप धनखड यांच्यानंतर आणखी एकजण बेपत्ता, ठाकरेंच्या खासदाराचा खळबळ आरोप

Home Beauty Remedies: चेहऱ्यावर बटर लावल्याने तुम्हाला हे फायदे मिळतील, त्वचा राहिल चमकदार

Border 2: सनी देओलला मोठा झटका! 'बॉर्डर 2'ची रिलीजची तारीख अचानक बदलली, अभिनेता म्हणाला...

Disha Patani: दिशा पटानीचा 'सुपरबोल्ड' लूक; फोटोंनी उडवली झोप

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT