Deepika Padukone SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : दीपिकाच्या मुलीचं रणबीर कपूरसोबत यूजर्सने जोडलं कनेक्शन, वाचा नेटकरी काय म्हणतात?

Shreya Maskar

दीपिका- रणवीर (Ranveer Singh) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपवीरला 8 सप्टेंबरला कन्यारत्न झाले. तेव्हापासून दीपिका- रणवीरचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या मुलींला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिकाने मुलीला जन्म दिला. दीपवीरने सोशल मीडियावर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. यावर अनेक कलाकारांच्या कमेंट्स आल्या. अशात काही यूजर्सने दीपिकाच्या बाळाचे रणवीर कपूरसोबत कनेक्शन लावल आहे.

अनेक नेटकऱ्यांनी दीपिकाच्या मुलीची जन्मतारीख आणि रणबीर कपूरचा ( Ranbir Kapoor) लकी नंबर सेम आहे असे सांगून त्यांच्यात कनेक्शन तयार केले आहे. दीपवीरच्या मुलीचा जन्म 8 सप्टेंबरला झाला तर रणबीर कपूरचा लकी नंबर 8 आहे. रणबीरला अनेक वेळा आठ नंबरच्या जर्सीत स्पॉट केले आहे. एका यूजरने लिहिले की,"आठ रणबीरचा लकी नंबर आहे". त्यांचा 'ये जवानी है दीवानी' हा चित्रपट खूप गाजला.

एकेकाळी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच कपल होत. मात्र कालांतराने त्यांचा ब्रेकअप झाला. आता दोघही आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त आणि आनंदी आहेत. या दोघांनीही आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती केली आहे. रणबीरने आलियासोबत तर दीपिकाने रणवीर कपूरसोबत लग्न केले आहे. रणबीर-आलियाला देखील एक छोटी मुलगी आहे आणि आता दीपिका-रणवीरला देखील मुलगी झाली आहे. मात्र सध्या नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दीपिकाच्या मुलीची जन्मतारीख रणबीर कपूरशी जोडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT