OTT Movies and Web Series Release (13 - 19 November) OTT Movies and Web Series Release (13 - 19 November) - Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release This Week: चित्रपटप्रेमींसाठी OTT वर स्पेशल मेजवानी; ॲक्शन, ड्रामा अन् रोमान्सने भरलेले चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज

OTT Release This Week: १३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या दिवसामध्ये ओटीटीवर रिलीज होणारे दर्जेदार आशयाची वेब सीरिज आणि चित्रपट तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.

Chetan Bodke

OTT Movies and Web Series (13 - 19 November)

सुट्टी म्हटलं की आपसुकच आपण ओटीटीवरील चित्रपटाची आणि वेबसीरीजची यादी आपल्या समोर येते. सिनेरसिकांसाठी मनोरंजनाचा उत्तम पर्याय हा ओटीटी मानला जातो. प्रत्येक आठवड्याला ओटीटीवर (OTT Platform) नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अशामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये उत्तम आशयाच्या वेब सीरीज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहेत.

१३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या दिवसामध्ये ओटीटीवर रिलीज होणारे दर्जेदार आशयाची वेब सीरिज आणि चित्रपट तुम्ही घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता. चला तर जाणून घेऊया, चित्रपट आणि वेब सिरीजबद्दल...  (Bollywood Film)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • अपूर्वा purva- डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar)

    रिलीज डेट : 15 नोव्हेंबर

  • फ्लॅश Flash- जिओ सिनेमा (JIO Cinema)

    रिलीज डेट : 15 नोव्हेंबर

  • स्टाम्प्ड फ्रॉम द बिगिनिंग Stamped From The Beginning- नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : 15 नोव्हेंबर (Web Series)

  • घोस्ट Ghost- झी 5 (Zee 5)

    रिलीज डेट : 17 नोव्हेंबर

  • सुखी Sukhee- नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : 17 नोव्हेंबर

  • क्रिमिनल कोड Criminal Code- नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : 14 नोव्हेंबर

  • द रेल्वे मॅन The Railway Men- नेटफ्लिक्स (Netflix)

    रिलीज डेट : 18 नोव्हेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT