Celebrity Gossip google
मनोरंजन बातम्या

Celebrity Gossip : शम्मी कपूर यांना होती रणबीर-दीपिकाच्या लग्नाची आशा म्हणाले, 'मी लग्नासाठी विचार...'

What Shammi Kapoor said on Deepika Padukone and Ranbir Kapoor Marraige: रणबीर कपूर व दीपिका पदूकोण यांच्या नात्यावरील शम्मी कपूर यांचे जुने वक्तव्य पुन्हा व्हायरल झाले आहे. जाणून घ्या त्यांची प्रेमकहाणी आणि चाहते काय म्हणत आहेत.

Sakshi Sunil Jadhav

बॉलिवूडचे कलाकार आणि त्यांचे चित्रपट प्रत्येक प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे असतात. प्रेक्षकांना कलाकारांचे पर्सनल आयुष्य आणि महत्वाचे म्हणजे त्यांचे रिलेशनशिप याबद्दल जाणून घ्यायला प्रचंड रस असतो. अशीच प्रसिद्ध कलाकार रणबीर कपूर व दिपिका पादूकोण यांची लवस्टोरी आणि त्यांच्याबद्दलचे केलेले एक मोठे वक्तव्य सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

सोशल मिडीयावर बॉलिवूडचे स्टार अमिताभ बच्चन व रेखा, सलमान खान व ऐश्वर्या यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होतात. त्यांच्या जुन्या रिलेशनशिप बद्दल चर्चा होतात. सध्या अशीच एक जोडी आहे तिची चर्चा सुरु आहे. ती म्हणजे रणबीर कपूर व दिपिका पदूकोण यांची. या दोघांनी अनेक सिनेमे एकत्र केले आहेत. प्रेक्षकांच्या आवडीची जोडी असेही त्यांना म्हंटले जाते.

मात्र काही वर्षांनी ही जोही वेगळी झाली. मग त्यांचे लग्न ही झाले. आता ते दोघेही आयुष्यात आनंदी असल्याचे पाहायला मिळते. या जोडीवर अभिनेता रणबीरचे आजोबा 'शम्मी कपूर' यांनी 'झूम'ला मुलाखत देताना रणबीर आणि दिपिकाच्या जोडीबद्दल एक वक्तव्य केले. हा व्हिडिओ २०१० सालचा आहे.

शम्मी कपूर काय म्हणाले?

अभिनेते शम्मी कपूर यांची इच्छा होती की, रणबीर कपूर व दिपिका पदूकोण या जोडीचे लग्न व्हावे. ते म्हणाले, ''जेव्हा मला वाटेल ही लग्नाचं बोलण्याची योग्य वेळ आहे. तेव्हा मी रणबीर कपूर व दिपिका पदूकोण यांना लग्नाबद्दल विचारणार आहे. त्यांची जोडी दिसायला खूप सुंदर आहे. त्यांचे स्वभाव जुळणारे आहेत. आमच्या लग्नाच्या वेळेस अशा सुंदर आणि शोभणाऱ्या मुली मिळणं फार कठीण होते. त्यामुळे रणबीर कपूर व दिपिका पदूकोण यांनी लग्नाचा निर्णय घेतला तर त्यात गैर नाही. उलट ते एकत्र आलेले मला आवडेल. शिवाय ते त्यांच्या करिअरसाठी सुद्धा चांगलेच असेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT