Monsoon Care : पावसाळ्यात डासांना पळवण्यासाठी काय उपाय करावेत?

Sakshi Sunil Jadhav

पावसाळा

पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढत असते. त्याने आजारपण सुद्धा वाढते.

mosquito | camva

पावसाळ्यातील आजार

पावसाला सुरुवात झाली की, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे आजार वाढतात.

Mosquito | yandex

मोस्किटो रेपेलंट

त्वचेवर आणि कपड्यांवर तुम्ही मोस्किटो रेपेलंट लावणे फायद्याचे ठरेल.

Life of Mosquito | google

साचलेले पाणी

घराच्या आजूबाजूला किंवा कुंड्यांमध्ये, फ्रीज ट्रे, टाक्यांमध्ये पाणी साठू देऊ शकता.

Water | yandex

घरातील स्वच्छता

घर आणि आसपासचा परिसर जमेल तितका स्वच्छ आणि कोरडा ठेवा.

Home Cleaning Tips | Canva

नैसर्गिक उपाय

लिंबू, लवंग, निलगिरीचे तेल यांसारखे नैसर्गिक उपाय करून डास कमी होतात.

Lemon Detergent | Yandex

मच्छरदाणीचा वापर

झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

Mosquito net | Yandex

इलेक्ट्रिक मशीन

रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक लिक्विड मोस्कीटो मशीनचा वापर करा.

Mosquitoes Bite | saam tv

मोठे कपडे

अंग भर कपडे परिधान करा. तसेच घरात मोजे घाला.

fashion | yandex

NEXT : आयुष्यात भरपूर पैसा अन् नाव कमावण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

Smart Thinking | google
येथे क्लिक करा