India Won T20 World Cup saam tv
मनोरंजन बातम्या

India Won T20 World Cup : घसा बसला, पण आनंद गगनात मावेना! टीम इंडियाच्या विजयानंतर सिंघमची पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला...

Celebrity Reaction On India Won T20 World Cup : भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. टी२० विश्वचषकावर टीम इंडियाचे नाव कोरले आहे. त्यामुळे सेलिब्रिटींकडून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

Shreya Maskar

भारताने टी-२० विश्वचषक जिंकला आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर सेलिब्रिटी कौतुक करताना दिसत आहेत.

टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला.

भारताच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत भारताने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकावर नाव कोरले. संजू सॅमसन, इशान किशन यांची वादळी फलंदाजी, जसप्रीत बुमराह-अक्षर पटेल यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडचा पराभव केला. संजू सॅमसन याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर भेदक मारा करणाऱ्या बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारताच्या विजयानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जल्लोष साजरा केला. अशात सेलिब्रिटींनी देखील टीम इंडियाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमार

प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण

विश्वचषक घरी आणल्याबद्दल अभिनंदन, टीम इंडिया!

सनी देओल

टीम इंडियाचा GABRUS! तू जिंकलास!

#चॅम्पियन्स, तुमचा हिंदुस्थानला अभिमान आहे...

#टीमइंडियाचे सलग दोन विश्वचषक विजयांसाठी अभिनंदन, तूम्ही खरोखर GABRUSसारखे खेळलात - भीतीशिवाय, मनापासून!

अजय देवगण

ओरडण्याने माझा घसा दुखला, पण आठवडाभर माझे हास्य कुठेही जाणार नाही!

#TeamIndia आज रात्री तुम्ही अब्जावधी लोकांची मने अभिमानाने धडधडवली आहेत! पुन्हा एकदा चॅम्पियन्स!

महेश बाबू

अभिनंदन टीम इंडिया...इतिहास देशासाठी गौरवाची पाने उलटत राहतो...

विवेक ओबेरॉय

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने देखील टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे.

अभिषेक बच्चन

भारत टी-२० विश्वविजेता

अनुष्का शर्मा ते विकी कौशल

India Won T20 World Cup

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Drink Recipe : पाणी, लिंबू अन्...; २ मिनिटांत बनवा 'हे' ड्रिंक, पोटावरची चरबी झटपट होईल कमी

Maharashtra News Live Update: दिल्लीतील भाजप कार्यालयाला दहशतवादी हल्ल्याची धमकी

फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी, वादाला कुठून सुरुवात झाली? बघा VIDEO

भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Mothers Day: उशीर होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आईला हे ७ प्रश्न नक्की विचारा!

SCROLL FOR NEXT