Hindi-Tamil TV Actor Pawan Died At 25 Saam TV
मनोरंजन बातम्या

TV Actor Passed Away: 25 वर्षीय अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Actor Pawan Death: एका तरुण अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hindi-Tamil TV Actor Died At 25:

सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने अल्पावधीत निधन झाले आहे. कन्नड स्टार पुनीत राजकुमारचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या बातमी संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर हादरली होती.

दरम्यान आणखी एक दुःखद बातमी समोर अली आहे. एका तरुण अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या अभिनेत्याचे वय अवघे २५ वर्ष होते. पवन असे या अभिनेत्या नाव नावाचा असून त्याने हिंदी आणि तमिळ टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

शुक्रवारी, 18 ऑगस्ट रोजी पहाटे अभिनेत्याचे निधन झाले आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पवनचे त्याच्या मुंबईतील निवासस्थान निधन झाल्याचे समजले आहे. .

पवन हा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील आहे. हरिहरपुरा गावातील नागराजू आणि सरस्वती यांचा तो मुलगा होता. वृत्तानुसार, पवनचे पार्थिव मुंबईहून त्याच्या मूळ गावी मंड्या येथे येणार आहे, जिथे त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्यावर अंत्य संस्कार केले जातील. (Actor)

मूळचा कर्नाटकचा असूनही तो नोकरीनिमित्त मुंबईत कुटुंबासह राहत होता. तो हिंदी आणि तमिळमधील विविध मालिकांचा (Serial) भाग होता. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका हे कारण वगळता त्याच्या मृत्यू संबंधित अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT