Dhurandhar Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar Collection : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 200 कोटींच्या उंबरठ्यावर, ५व्या दिवशी कमाई किती?

Dhurandhar Worldwide Collection : रणवीर सिंहचा चित्रपट पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करत आहे. 'धुरंधर'ने जगभरात किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला रिलीज झाला.

'धुरंधर' चित्रपटातील रणवीर सिंह आणि सारा अर्जुनचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे.

'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चे वादळ पाहायला मिळत आहे. रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.'धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.'धुरंधर' लवकरच बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. पाचव्या दिवशी 'धुरंधर'ने किती कोटींची कमाई केली, जाणून घेऊयात.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

रणवीर सिंहच्या 'धुरंधर' (Dhurandhar ) चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'धुरंधर'ने पाचव्या दिवशी 26.50 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 152.75 कोटी झाले आहेत.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 26.50 कोटी रुपये

  • एकूण - 152.75 कोटी रुपये

'धुरंधर'ची देशांतर्गत कमाई 150 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. तर भारतातून 182.75 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. परदेशात 42 कोटी रुपयांच्या कमाईसह, जगभरात एकूण कमाई आता अंदाजे 224.75 कोटी रुपये झाली आहे. 'धुरंधर' ची अशीच कमाई वाढत राहिली तर पहिल्या आठवड्यात सुमारे 175 ते 200 पर्यंत चित्रपट व्यवसाय करेल. 'धुरंधर' रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT