Shreya Maskar
रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट आणि स्टार कास्टची फी जाणून घेऊयात. आदित्य धरचा 'धुरंधर' चित्रपट तब्बल 280 कोटींच्या बजेटचा आहे.
'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. 'धुरंधर' साठी रणवीरने तब्बल 30-50 कोटी रुपये मानधन घतेल.
'धुरंधर' चित्रपटातील रणवीर सिंह आणि सारा अर्जुनच्या केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली आहे. साराने चित्रपटातून 1 कोटी रुपये कमावले आहेत.
'धुरंधर'मध्ये संजय दत्त पोलीसांच्या भूमिकेत दिसत आहे. 'धुरंधर'मध्ये संजय दत्त जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये दुसऱ्या नंबरवर येतो. त्याने चित्रपटासाठी जवळपास 8-10 कोटी रुपये फी घेतली आहे.
'धुरंधर' मधील आर माधवनचा अंदाज आणि अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. आर माधवनने तब्बल 9 कोटी फी सिनेमासाठी घेतली आहे.
अक्षय खन्ना 'धुरंधर' मध्ये रहमान डकैतच्या भूमिकेत दिसतो. या भूमिकेसाठी अक्षयने जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
अर्जुन रामपाल 'धुरंधर' मध्ये मेजर इक्बाल या आयएसआय अधिकाऱ्याची भूमिकेत दिसतो. अर्जुन रामपालने चित्रपटासाठी 1 कोटी फी घेतली आहे.