Amisha Patel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ameesha Patel: अमिषा पटेलने घेतली न्यायालयात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर आयकर विभागाच्या सेवा कर आकारणीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Chetan Bodke

Ameesha Patel Approaches High Court regarding Service Tax Case: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर आयकर विभागाच्या सेवा कर आकारणीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयकर विभागाने कोणत्याही सुनावणी शिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून अभिनेत्री अमिषा पटेलने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहेत. यानंतर केंद्रीय कर विभागाने या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.

आयकर विभागाच्या सेवा कर आकारणीला उच्च न्यायालयात आव्हान देत अमिषा पटेलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोणत्याही सुनावणी शिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. धनादेश फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलबाबत वॉरंट जारी केले होते.

आता अमिषाला वॉरंट जारी केल्यानंतर केंद्रीय कर विभागाने या प्रकरणी तिला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणी पुढील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमिषा पटेलच्या कामासंदर्भात बोलायचे तर, लवकरच ती 'गदर २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल अनेक वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

NCP Corporator Disqualified: शरद पवार गटाला मोठा धक्का! राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचं पद रद्द; काय आहे कारण?

Manoj Jarange-Eknath Shinde: ५०० कोटींच्या आरोपावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, मनोज जरांगेंना सल्लाही दिला

Clove Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या हे ७ आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Update: आता फक्त २३ ऑक्टोबर रोजी मतदान संपेपर्यंत "ड्राय डे" घोषित

SCROLL FOR NEXT