two injured at samruddhi mahamarg after car crashes into railing Saam Digital
क्राईम

Samruddhi Mahamarg Accident : चालकाला डुलकी लागली अन् घात झाला, संभाजीनगरला निघालेल्या कारचा समृद्धी महामार्गावर अपघात

two injured at samruddhi mahamarg after car crashes into railing: वैजापूर शिवारात हा अपघात घडला. कार चालकाला डुकली लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावर एका भरधाव कारचा अपघात झाला. या अपघातानंतर कार थेट बॅरिकेट्सला धडकली. त्यानंतर पलटी झाली. या घटनेत दाेघे जण जखमी झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

या अपघाताबाबतची प्राथमिक माहिती अशी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर जवळ क्रमांक 481 नजीक कार चालकाला डूलकी लागल्याने कार वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला.

या कारमधील लाेक हे मुंबईकडून संभाजीनगरकडे येत हाेते. या अपघातामधील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघाताची माहिती कळताच पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल हाेत त्यांनी जखमींची मदत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane: 'मुंबईचा डीएनए हिंदू, महानगरपालिकेत फक्त भगवेच बसणार...', नितेश राणेंचं मोठं विधान

Kidney Infection: किडनी इन्फेक्शनची ही लक्षणे ओळखा, वेळेवर उपचार न केल्यास होतील मोठे नुकसान

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Malegaon : बनावट जन्म दाखला प्रकरणी चौथा गुन्हा दाखल; महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

SCROLL FOR NEXT