Shocking Incident X
क्राईम

Shocking : घृणास्पद! तरुणाचे भटक्या कुत्र्यासोबत आक्षेपार्ह कृत्य, अत्याचाराचा Video व्हायरल

Shocking News : रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुत्र्यावर एका तरुणाने बलात्कार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Yash Shirke

  • एका तरुणाने रस्त्यावरील भटक्या कुत्र्यावर बलात्कार केला.

  • आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • एनजीओच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Shocking Incident : रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. या आक्षेपार्ह कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या आधारे एका एनजीओने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. ही घटना उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ७ ऑगस्टच्या रात्री लखनऊच्या गोमतीनगर परिसरातील पत्रकारपुरम भागात ही घटना घडली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सोनू असे आहे. तो विनायखंड येथील रहिवासी आहे. सोनूने रस्त्यावर फिरणाऱ्या एका कुत्र्याला अन्नाचे आमिष दाखवून स्वत:कडे बोलावले होते. कुत्रा जवळ आल्यानंतर आरोपीने त्याच्याशी आक्षेपार्ह कृत्य केले.

लोकांना पाहून आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच, स्वयंसेवी संस्थेने कुत्र्याला वैद्यकीय तपासणीसाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे पाठवले आणि वैद्यकीय अहवाला मिळाल्यानंतर गोमतीनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

गोमतीनगर स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनूच्या विरोधात पशू क्रूरता कायदा आणि इतर संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी (९ ऑगस्ट) आरोपीला अटक केली आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shrikhand Puri Recipe: पाडव्याला ताटात हॉटेलसारखी श्रीखंड-पुरी, पाहा झटपट रेसिपी, जिभेवर रेंगाळेल चव

Maharashtra Live News Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Gudi Padwa 2026 : यंदा पाडव्याला करा सगळ्यात हटके लुक, जुन्या आजीच्या साड्यांमध्ये तुम्हीच दिसाल उठून

Kitchen Hacks : बोथट झालेली सुरी फेकू नका, मिनिटांत घरीच वाढवा धार; वाचा सोप्या ट्रिक्स

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! ५ विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT