Nagpur Crime  Saam Tv
क्राईम

Nagpur Crime News: धक्कादायक! महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या शिक्षकाला अटक, मोबाईलमध्ये आढळले ११ व्हिडीओ

Tacher Making Offensive Video Of Women: नागपुरामध्ये महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्या एका कलाशिक्षकाला अटक करण्यात आलीय. खासदार औद्योगिक महोत्सवात दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Art Teacher Making Offensive Video In Nagpur

नागपूरमधून (Nagpur) दिवसेंदिवस विचीत्र घटना समोर येत आहेत. आताही अशीच एक घटना समोर आलीय. ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. एका शिक्षकानेच महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचं समोर येतंय. शिक्षक पिढी घडवतात, पण इथे शिक्षकानेच गैरकृत्य केलंय. या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या. (Crime News In Marathi)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरामध्ये खासदार औद्योगिक महोत्सव सुरू होता. २७ ते २९ जानेवारी दरम्यान हा महोत्सव पार पडला. त्यावेळी महिलांच्या बाथरूममधून आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याची धक्कादायक घटना (Crime News) समोर आलीय. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार

मंगेश विनायक खापरे (३७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा शहरातील एका खासगी शाळेत कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजकांनी मुख्य गेट सजवण्यासाठी आरोपीला बोलावले (Offensive Video Of Women) होते.

खासदार औद्योगिक महोत्सवादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नागपुरमध्ये महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणारा व्य्कती खाजगी शाळेचा कला शिक्षक (Nagpur Crime News) आहे. मंगेश विनायक खापरे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी कला शिक्षक असल्यामुळे त्याला महोत्सवाच्या आयोजकांनी मुख्य गेट सजवण्यासाठी बोलावलं होतं.

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ

यादरम्यान तो महिलांच्या बाथरूममधून आक्षेपार्ह व्हिडिओ काढत (Private school art teacher) आहे, अशी महिलांनी तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी मंगेश विनायक खापरे याला अटक केलीय. त्याच्या मोबाईलमधून आतापर्यंत सुमारे १९ अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. पोलिसांनी त्याचा मोबाईल देखील ताब्यात घेतला आहे.

पकडला गेल्यामुळं आरोपीने काही व्हिडिओ (Offensive Video) मोबाईलमधून काही व्हिडिओ डिलीट केले आहेत, अशी शंका पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT