action taken on 12 students for harrassing minor girl in kolhapur  Saam Digital
क्राईम

Kolhapur: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, 12 विद्यार्थ्यांची काेल्हापुरातील बालसुधारगृहात रवानगी

या मुलांचे समुपदेशन करणार असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

काेल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालक देखील चिंतेत पडले आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांना समुपदेशन केले जाणार असल्याचे पाेलिसांकडून समजते. (Maharashtra News)

काेल्हापूर जिल्ह्यातील वडगाव परिसरातील एका शाळेत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शाळेत अल्पवयीन मुलीस विद्यार्थी सातत्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला त्रास देत होते.

याबाबत संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेसह पोलीस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी या गाेष्टीची गंभीर दखल घेतली. त्यांनी घटनेची सविस्तर चाैकशी केली. त्यानंतर वडगाव पोलिसांनी तब्बल 12 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतली. त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली. या मुलांचे समुपदेशन करणार असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT