78 lakhs looted through social media in nandurbar  Saam Digital
क्राईम

Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष, नंदुरबारमध्ये 78 लाखांचा गंडा

Cyber Crime Cases Increased In Nandurbar : गेल्या पाच महिन्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरात आणखी काहीजण फसविले गेले असल्याची चर्चा आहे.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

समाज माध्यमात वेगवेगळ ग्रुप तयार करुन त्यावर जादा पैसे देण्याचे अमिष दाखवत लाखाे रुपयांची फसवणुक करणा-या टाेळ्या नंदुरबार जिल्ह्यात घडल्याचे समाेर आले आहे. नंदुरबार पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार दोन प्रकरणांत तब्बल 78 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणांचा तपास सुरु आहे.

सायबर क्राइममध्ये चोरटे अनेक नवनवीन फंडे वापरून अनेकांना लाखो रुपयांना चुना लावत असल्याचा प्रकार आता समोर येऊ लागला आहे. शेअर बाजाराकडे नागरिकांचा वाढलेला कल बघता त्यासाठी आता समाज माध्यमातून विविध प्रकारचे ग्रुप तयार केले जात आहेत.

यात लोकांचा विश्वास संपादित केला जात आहे. त्यांनंतर जादा पैशांचे अमिष दाखविले जाते. त्यातून काही जणांना लाखो रुपयांचा चुना लावला गेल्याचा प्रकार नुकताच समाेर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अशा दोन प्रकरणांत तब्बल 78 लाखांची फसवणूक झाली आहे. पाेलिसांनी नागरिकांनी जादा पैशांच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone: 'एवढ्या प्रेमाने भारताला प्रमोट केलं असतं...'; हिजाब परिधान केल्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल,नेमकं प्रकरण काय?

Mumbai Traffic : BKC मधील प्रवास महागणार! ५० मिनिटांत बाहेर न पडल्यास ‘कंजेशन फी’ आकारली जाणार

Mumbai: भारताच्या स्टार क्रिकेटपटूला अंडरवर्ल्डकडून धमकी, ५ कोटींच्या खंडणीची मागणी

Maharashtra Live News Update: महावितरणचे राज्यव्यापी संप सुरू

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

SCROLL FOR NEXT