SBI Scheme Saam Tv
बिझनेस

SBI Scheme: SBI ची ग्राहकांसाठी खास योजना! ५ लाखांची करा गुंतवणूक, मिळेल १० लाखांचा परतावा

SBI Scheme For Retired People : आपल्यापैकी अनेकांना भविष्याची चिंता सतावत असते. त्यासाठी आपण अनेक गुंतवणूकीचे पर्याय पाहात असतो. वाढत्या वयात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी अधिकचा खर्च कसा निघेल यावर भर असतो.

कोमल दामुद्रे

SBI WeCare FD :

आपल्यापैकी अनेकांना भविष्याची चिंता सतावत असते. त्यासाठी आपण अनेक गुंतवणूकीचे पर्याय पाहात असतो. वाढत्या वयात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी अधिकचा खर्च कसा निघेल यावर भर असतो.

यासाठी SBI ची आपल्या ग्राहकांना खास ऑफर (offer) देत आहे. यामध्ये ग्राहकांचे पैसे काही दुप्पट होऊ शकतात. SBI ने WeCare FD योजनेतील गुंतवणुकीची योजना आणली आहे. या योजनेत ५ लाखांची गुंतवणूक केल्यास काही वर्षांनी १० लाखांचा परतावा मिळू शकतो. या गुंतवणूकीची (Investment) अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे.

SBI ची ही योजना वयोवृद्धांसाठी राबवण्यात आली आहे. यामध्ये बँक कोणत्याही FD वर सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागकिकांना ०.५० अधिक व्याज देते. SBIWecare वर ७.५० टक्के व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक किमान ५ वर्षे आणि कमाल १० वर्षांसाठी केली जाते. जर तुम्ही ५ लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला थेट मॅच्युरिटीवर १० लाख रुपये मिळतील. SBI ने घोषित केलेल्या योजनेनुसार या योजनेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. यामध्ये ग्राहकांना सगळ्यात चांगले व्याज मिळत आहे.

1. ५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीत १० लाखांचा परतावा

SBI ने बँक आपल्या ग्राहकांना WecareFD वर ७.५ टक्के व्याज देते. या व्याजदरात १० वर्षात पैसा दुप्पट होईल. ५ लाखांसाठी तुम्हाला १० वर्षात ५.५ लाख रुपये व्याज मिळेल. बँक नियमित एफडीवर १० वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के व्याज देत आहे. SBI त्यांच्या FD वर ३.५० टक्के ते ७.६० टक्के व्याज देते.

2. SBI Wecare FD योजना

SBI Wecare FD च्या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५ टक्के दराने व्याज मिळते. SBI च्या योजनेत ग्राहकांना नियमित FD पेक्षा ०.३० टक्के जास्त व्याज मिळते. जर तुम्ही ही FD ची योजना घेतली तर तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT