कोमल दामुद्रे
भारताला निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. देशात असे अनेक प्रसिद्ध आणि सुंदर स्थळे आहेत.
या पर्यटनस्थळांमध्ये भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि विविधतेचं दर्शन घडतं
जर तुम्हाला देखील भारतातील पर्यटनस्थळांना भेट द्यायची असेल तर या ठिकाणांना भेट द्या
भारतातील सगळ्यात सुंदर ठिकाणी आणि स्वर्ग काश्मीरला मानले जाते. काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते.
अतिशय शांत आणि सुंदर पर्वतरांगांसाठी ओळखले जाते. लडाखला चंद्राची भूमी असंही म्हणतात.
गोवा हे भारतातील सर्वात छोटं राज्य आहे. लांबच लांब किनारपट्टीचा वारसा लाभला आहे.
केरळ हे दक्षिण भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक. केरळ हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे.